About Us

“माझी योजना” या माहितीप्रधान प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आमचं प्रमुख ध्येय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती, महत्त्वाचे शासन निर्णय (GR) आणि नवीन घडामोडींवरील लेख मराठीतून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवणे.

माझी योजना ही वेबसाईट विशेषतः मोबाईल वापरकर्त्यांसाठी अनुकूल बनवलेली असून, कुठेही आणि कधीही योजनांची माहिती सहज मिळवण्यासाठी उपयुक्त आहे.

या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खालील विषयांवर सविस्तर माहिती आणि लेख वाचायला मिळतील:

  • महाराष्ट्र शासनाच्या योजना

  • शासकीय GR व निर्णय

  • ऑनलाइन अर्ज फॉर्म व मार्गदर्शन

  • शेतकरी संबंधित योजना व ताजे अपडेट्स

Scroll to Top